अलीकडील काळात बाजारातील सर्वेक्षण केल्यास असे लक्षात येते कि प्रक्रिया करून सीलबंद केलेल्या खाद्यापादार्थाना बाजारात प्रचंड मागणी असते. मश्रूमपासून खूप सारे मूल्यवर्धित पदार्थ बनवता येतात..
आता आम्ही मश्रूम किंवा मशरूम किंवा आळींबी
व्यवसायातील व्यवसाय संधी यावर मार्गदर्शन वर्ग आयोजित करत आहोत
याचा लाभ घ्यावा

मार्गदर्शनाचे मुद्दे-
माश्रुम्पासून बनवता येणारे मूल्यवर्धित पदार्थ व त्याची कृती, त्यासाठी लागणारे भांडवल, मश्रूम प्रक्रिया,व्यवसाय संधी, मश्रूम प्रोसिस्सिंग, त्यासाठी लागणारे शासकीय परवाने, व आणखी इतर.

याचा कोण फायदा घेऊ शकते-
ज्यांना आपला व्यवसाय करायचा आहेत ते.
विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार तरुण-तरुणी, हॉटेल व्यावसायिक व इतर इच्छुक असणारे सर्व लोक

तारीख- ६ ऑक्टोबर २०१८
वेळ- सकाळी ११ ते ४
ठिकाण-मश्रूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर, कोल्हापूर
पत्ता- ११ वी गल्ली जयसिंगपूर, कल्लापा प्लाझा, मारुती मंदिर जवळ किवा आदिनाथ बँक जवळ
संपर्क-९६७३५१०३४३

Comments
Post a Comment