आता मश्रूम (अळंबी) उत्पादन प्रशिक्षण जयसिंगपूरमध्ये - कोल्हापूर मश्रूम बियाणे मिळतील फोन करा 9923806933

आळींबी म्हणजे अगॅरीकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय.
या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास “आळींबी” किंवा “भूछत्र” असे म्हणतात.
तसेच इंग्लिश्मध्ये मश्रूम असे म्हणतात. आळींबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत.
अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करून करतात.
कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा असे याचे महत्व आहे. 
धिंगरी हि सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी मश्रुमची एक जात आहे.
आता मश्रूम (अळंबी) उत्पादन प्रशिक्षण जयसिंगपूरमध्ये - कोल्हापूर
मश्रूम बियाणे मिळतील
फोन करा 9923806933