आम्ही हॉटेल, खानावळी, मेस, हॉस्पिटल,तसेच à¤ाजीपाला विक्रेत्यांना हि मश्रूम पुरवठा करतो.
आमच्याकडे विविध प्रकारचे मशरूम उत्पादन घेतले जाते. डेली मागणी असल्यास आम्ही पार्सल सेवा पण आम्ही देत आहोत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकण व गोवा येथे आमची उत्पादने सर्वत्र उपलब्ध आहेत.
आजच संपर्क करा- ९९२३८०६९३३
0 Comments