Mushroom Webinars | मशरूम वेबिनार | Mushroom learning center kolhapur

सर्वाना आम्ही कळवू इच्छितो कि आम्ही सध्या मश्रूम ट्रेनिंग कोरोनाच्या उद्रेकामुळे तात्पुरते रद्द केले आहेत.
तरीही आम्ही Mushroom Webinars हा एक ऑनलाइन उपक्रम मश्रूम लर्निंग सेंटर आणत आहोत.ज्यामध्ये आपण पूर्णपणे प्रेसेंटेशन व चर्चा वर आधारित कार्यशाळा घेत आहोत.
ऑनलाइन असल्याने पूर्ण प्रात्यक्षिकपणे ज्ञान जरी देवू शकत नसलो तरीही आम्हाला आशा आहे कि आपल्या लोकांच्या बर्याच मश्रूमशेती विषयी शंकांचे निरसन होईल.
प्रत्येक वेबिनार नंतर आपणास प्रमाणपत्रे व माहितीपुस्तके इमेल केले जातील.
यामध्ये आम्ही वेगवेगळ्या मशरूम प्रकारावर वेगवेगळे वेबिनार घेवू:
प्रथमतः आम्ही मराठी आणि इंग्रजी या दोन भाषामध्ये वेबिणार घेत आहोत.
यामध्ये प्रथमतः खालील विषयावर वेबिनार घेतले जातील
१. व्यावसायिक मश्रूम शेती व्यवसाय संधी पद्धत
२.पूर्ण धिंगरी मश्रूम शेती
३.पूर्ण गनोदर्मा मश्रूम शेती
४.मश्रूम शेती मार्केटिंग
५.मश्रूम शेती आणि व्यवसायसंधी
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क करा: 9923806933
प्रत्येक वेबिनार व्यक्ती मर्यादा- ०५
whatsapp: 9923806933
पुढचे वेबिनार-https://www.facebook.com/pg/mushroomwebinars/events