Termitomyces Titanicus

निसर्गामध्ये विविध प्रकारचे #मशरूम सापडतात .
त्यापैकीच हा एक.
हा मशरूम नारळाच्या खोडावर वाढतो तसेच त्याच्या मुळाशी वाढतो.
हा जंगली #मशरूम आहे

मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933
To know more about #mushrooms
To order #mushrooms
We are looking for order contracts