"व्यावसायिक मशरूम शेती वेबिनार" मराठीमध्ये | 11 JULY 2020 | 11 AM-2PM

मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर आणत आहे

"व्यावसायिक मशरूम शेती वेबिनार" मराठीमध्ये





या विषयावर ऑनलाइन वेबिनार

-यामध्ये विविध प्रकारच्या मशरूमची व्यावसायिक शेती कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात येईल.

मुद्दे:
-मशरूम शेती म्हणजे काय?
-मश्रुमचे फायदे व प्रकार
-मशरूम लागवड
-मशरूम पदार्थ
-मशरूम मार्केटिंग
-इतर माहिती

-दिनांक: ११ जुलै २०२०, शनिवार

-वेळ: सकाळी ११ ते २ (3-4 तास)

-नोंदणी शुल्क-५५० / प्रती व्यक्ती

-प्रमाणपत्रे व बुकलेट दिली जाईल

-नोंदणी लिंक: https://imjo.in/CQsZsV

WEBINAR APPLICATION DOWNLOAD: https://www.teamlink.co/download.html

नोंदणी केल्यावर वेबिणार लिंक इमेल केली जाईल.

अधिक महितीसाठी संपर्क साधा-

फोन- 9923806933


#mushroomwebinar#mushroomtraining#mushroomcompany#biobritte