व्यावसायिक मशरूम शेती वेबिनार | १ ऑगस्ट २०२०, शनिवार

मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर आणत आहे

"व्यावसायिक मशरूम शेती वेबिनार" मराठीमध्ये

या विषयावर ऑनलाइन वेबिनार

-यामध्ये मशरूमची व्यावसायिक शेती कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात येईल.





मुद्दे:
-मशरूम शेती म्हणजे काय?
-मश्रुमचे फायदे व प्रकार
-मशरूम लागवड
-मशरूम पदार्थ
-मशरूम मार्केटिंग
-इतर माहिती
-प्रमाणपत्रे व बुकलेट मिळतील

-दिनांक: १ ऑगस्ट २०२०, शनिवार

-वेळ: सकाळी ११ ते २ (२-३तास)

-नोंदणी शुल्क-५५० / प्रती व्यक्ती

-प्रमाणपत्रे व बुकलेट दिली जाईल

(गूगल पे- 9130277943

गूगल पे केल्यावर हा फॉर्म भरावा-https://forms.gle/4A99PQRdKWRtXCRHA )

किंवा नोंदणी लिंक-https://imjo.in/CQsZsV

WEBINAR APPLICATION DOWNLOAD: https://www.teamlink.co/download.html

नोंदणी केल्यावर वेबिणार लिंक इमेल केली जाईल.

अधिक महितीसाठी संपर्क साधा-

फोन- 9923806933

#mushroomwebinar