मश्रूम शेती का करावी व याचे फायदे काय आहेत याबद्दल विस्तृत माहिती या पेज वर देण्यात आली आहे.
मश्रूम शेती म्हणजे थोडक्यात म्हंटले तर आपण यात मश्रूम उगवतो. मश्रूम ला मराठी मध्ये आळंबी असे म्हणतात. याचा फायदा असा आहे कि, हि मश्रूम शेती करण्यासाठी खूप सोपी व कमी गुंतवणुकीची असते. धिंगरी मश्रूम किवा धिंगरी आळंबी हा मश्रूम खूप सोप्या व कमी वेळात उगवला जावू शकतो.
धिंगरी मश्रूम शेती करण्यासाठी अंदाजे पूर्णपणे एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत असतो. ही शेती करताना वेळापत्रकानुसार जर मश्रूम लागवड केली तर खूप चांगल्या पद्धतीने पैसे मिळू शकतात.
फायदे-
मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर ही संस्था कोल्हापूर व सांगली विभागामध्ये २ वर्ष काम करत आहे.
ही संस्था नवीन शेतकर्यांना करार पद्धतीने मश्रूम शेती करण्याची संधी देत असते.
यामध्ये शेतकर्यांनी मश्रुमचे उत्पादन करून संस्थेला द्यायचे असते व संस्था असे मश्रूम उत्पादन १२ महिने विकत घेत असते.
करार पद्धतीने शेती करा.
**सध्या फ़क़्त कोल्हापूर व सांगली विभागासाठी**
अधिक माहितीसाठी संपर्क साधा-
मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर
फोन-९९२३८०६९३३

- कमी गुंतवणूक
- जास्त फायदा
- बारमाही उत्पादन घेता येते
- मार्केटमध्ये जास्त मागणी
- जास्त वेळ द्यायची गरज नसते
- कमी जागेत जास्त उत्पादन
- आमच्याकडून पूर्ण मार्केटिंग मदत