धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण- कोल्हापूर-सांगली-सातारा-सोलापूर | १८ ऑक्टोबर २०२० | Kolhapur | Sangli | Solapur | Satara

 


🍄🍄धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण- कोल्हापूर-सांगली-सातारा-सोलापूर🍄🍄🍄

  • मश्रूम शेती म्हणजे थोडक्यात म्हंटले तर आपण यात मश्रूम उगवतो. मश्रूम ला मराठी मध्ये आळंबी असे म्हणतात. 
  • याचा फायदा असा आहे कि, हि मश्रूम शेती करण्यासाठी खूप सोपी व कमी गुंतवणुकीची असते.
  • धिंगरी मश्रूम किवा धिंगरी आळंबी हा मश्रूम खूप सोप्या व कमी वेळात उगवला जावू शकतो. धिंगरी मश्रूम शेती करण्यासाठी अंदाजे पूर्णपणे एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत असतो.
  • ही शेती करताना वेळापत्रकानुसार जर मश्रूम लागवड केली तर खूप चांगल्या पद्धतीने पैसे मिळू शकतात.
  • धिंगरी हि सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी मश्रुमची एक जात आहे. धिंगरी मश्रूम प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मश्रूम असतात. 
  • मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मश्रूम प्रशिक्षण घेते. मश्रूम शेती बद्दल सर्व शंका आणि माहिती साठी संपर्क साधा.


मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर घेवून येत आहे -
👉धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण
🕰दिनांक- १८ ऑक्टोबर २०२०
🕰वेळ: सकाळी १० ते दुपारी ४
🏭ठिकाण- मश्रूम लर्निंग सेंटर जयसिंगपूर कोल्हापूर
यामध्ये काय आहे?
✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत?
✓मश्रूम युनिट कसे बनवावे?
✓त्यासाठी लागणारे साहित्य
✓मश्रूम विक्री व पदार्थ
✓ मश्रूम शेतीमधील इतर व्यवसाय संधी
✓ इतर पूर्ण माहिती व तुमच्या शंकेचे निरसन
✓सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र
✓इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले
जाईल.
✓आधी नोंदणी करणे आवश्यक-
✓फीस-१५००/प्रत्येकी
👉नोंदणी लिंक-https://imjo.in/F3nHkb
👉https://www.facebook.com/biobritte.agro/
👉Address: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html
-------------------------------------------------------
मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933.