धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण- सोलापूर | मशरूम किट | मशरूम बियाणे पुरवठा | मशरूम करार शेती | बायोब्राइट स्टोअर

धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण- सोलापूर

• मश्रूम करारशेती करा आणि मिळवा स्वयंरोजगार
मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मश्रूम प्रशिक्षण घेते. 
मश्रूम शेती बद्दल सर्व शंका आणि माहिती साठी संपर्क साधा.




मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर घेवून येत आहे -
• धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण
• दिनांक- 18 ऑक्टोबर २०२०
• वेळ: सकाळी १० ते दुपारी ४
• ठिकाण- मश्रूम लर्निंग सेंटर जयसिंगपूर कोल्हापूर
यामध्ये काय आहे?
✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत?
✓मश्रूम युनिट कसे बनवावे?
✓त्यासाठी लागणारे साहित्य
✓मश्रूम विक्री व पदार्थ
✓ मश्रूम शेतीमधील इतर व्यवसाय संधी
✓ इतर पूर्ण माहिती व तुमच्या शंकेचे निरसन
✓सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र
✓इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले
जाईल.
✓आधी नोंदणी करणे आवश्यक-
✓फीस-१५००/प्रत्येकी
• नोंदणी लिंक-https://imjo.in/F3nHkb
• https://www.facebook.com/biobritte.agro/
• Address: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html
-------------------------------------------------------
☎मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933