प्लुरोट्स साजोर काजू | Pleurotus Sajorcaju | Grey Oyster Mushrooms

 प्लुरोट्स साजोर काजू : या जातीची फळे करड्या रंगाची असून ही जात तापमान व आर्द्रता फरकास प्रतिकारक्षम आहे.

याच्या उत्कृष्ट वाढीसाठी 20-30 अंश सें. ग्रे. तापमान व 80 ते 90% आर्द्रतेची आवश्यकता असते. फळे शिंपल्याच्या आकाराची, आकर्षक व चविष्ट असल्याने चांगली मागणी आहे.
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343

Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart