धिंगरी अळिंबी लागवड | Oyster Mushroom Farming | Mushroom Business in Maharashtra

 धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी पिष्टमय पदार्थ अधिक असणार्या घटकांची आवश्यकता असते.

यासाठी शेतातील पिकांचे अवशेष, भातपेंढा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, कपाशी, सोयाबीन, तुर काड्या, उसाचे पाचट, नारळ व केळी यांची पाने, भुईमुगाच्या शेंगाचे टरफले, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो.





मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343

Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart