मशरूम विक्री | मशरूम व्यवसाय | बायोब्राइट मशरूम कंपनी

मशरूम विक्री  | मशरूम व्यवसाय | बायोब्राइट मशरूम कंपनी

मशरूम विक्री

मशरूम ज्याला आपण मराठी मध्ये ‘अळिंबी’ असे देखील म्हणतो ही बुरशी गटात मोडणारी वनस्पति आहे. 

महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मशरूम ला वेगवेगळी नावे देखील आहेत जशे कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या इत्यादि. 

मशरूम चे उत्पादन घेण्यासाठी कमी जागा व कमी पाणी लागते आणि मशरूम ची मागणी ही भारतासह पूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. 


मशरूम विक्री


त्यामुळे जगभरामद्धे मशरूम चे व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

मशरूम खाण्यासाठी स्वादिष्ट तर आहेच त्यासोबतच पौष्टिक देखील आहे. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने व खनिजे आहेत त्यामुळे दररोजच्या आहारात मशरूम चा वापर केल्यास फायदा होतो.

बायोब्राइट मशरूम कंपनी सर्व प्रकारच्या मशरूम आणि मशरूम उत्पादनांची विक्री करते.

भारतातील मशरूम सल्लागार.

आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

सर्वोतम मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.


Tags - मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,Mushroom price in Pune,मशरूम शेती अनुदान,Button mushroom,Oyster Mushroom price per kg,Button Mushroom Farm Near me,Ostrich mushroom,Subsidy for mushroom cultivation in Maharashtra,