मोरेल अळिंबी | Morel mushroom information in Marathi

 मोरेल अळिंबी 

  • अळिंबी उत्तर-पूर्व भारतामध्ये आढळून येते. यास ‘सुपर फूड’ म्हणून संबोधले जाते. इतर अळिंबीपेक्षा मोरेल ही वेगळी असून, तिचा आकार मधाच्या पोळ्यासारखा दिसतो.
  • अळिंबीची चव मटणासारखी असून स्वादही अतिशय चांगला असतो. 
  • अळिंबी अतिशय पौष्टिक असून त्याचे 
  • औषधी गुणधर्म उच्च दर्जाचे आहेत, म्हणून पारंपरिक औषध म्हणून अळिंबीचा वापर होतो.
  • अळिंबी जिवाणू प्रतिकारक्षम असून शरीराची प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. 
  • मोरेल अळिंबी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर अतिशय परिणामकारक आहे.
👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा. मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:
फोन- 9923806933 or 9673510343
अधिक माहितीसाठी: https://www.biobritte.co.in

Tags:Morel mushroom information in Marathi, Morel mushroom benefits, morel mushroom supplier in india, morel mushroom supplier in maharashtra, morel mushroom spawn in india, morel mushroom supplier, morel mushroom cultivation