हृदय विकारांवर गुणकारी मशरूम | अळिंबीचे हृदय विकारांवर फायदे | मश्रुमचे हृदय विकारांवर फायदे

हृदय विकारांवर गुणकारी मशरूम | अळिंबीचे  हृदय विकारांवर फायदे | मश्रुमचे  हृदय विकारांवर फायदे

हृदय विकारांवर गुणकारी मशरूम 

  • ह्रदयाची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि ह्रदयाचे आरोग्य राखण्यास अळिंबीचे सेवन फायदेशीर ठरते. 
  • अळिंबी कोलेस्ट्रॉल आणि साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते. 
  • अळिंबीमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ, हिरसटिक आम्ल, कयूनान, भरेटिनी आम्ल, फिनोलिक आम्ल, राइबोफ्लेविन, प्यूरीन, फॅटी आम्ल तसेच एन्झायम सारखे घटक असतात. हे घटक कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतात.
  • अळिंबीमध्ये पोटॅशिअम आणि सोडिअम या क्षारांचे संतुलित प्रमाण असते. यामुळे रक्त वाहिन्यांचे कार्य सुरळीत चालते. तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अळिंबी उत्तम कार्य करते.
हृदय विकारांवर गुणकारी मशरूम
गुणकारी मशरूम
👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा.

✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:

फोन- 9923806933 or 9673510343






Tags -  हृदय विकारांवर गुणकारी मशरूम, अळिंबीचे  हृदय विकारांवर फायदे, मश्रुमचे  हृदय विकारांवर फायदे, अळिंबीचे  फायदे, मश्रुमचे फायदे, benefits of mushroom in marathi, mushroom in marathi, mushrom cultivation in marathi, अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन् आहारातील महत्त्व, अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधी, अळिंबी म्हणजेच मशरूम लागवड आणि उपलब्ध संधी 2022, धिंगरी अळिंबी, का म्हणतात मशरूमला 'हेल्थफूड, अळिंबी लागवड व्‍यवस्‍थापन तंत्र , उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्यवर्धक, इम्युनिटी बुस्टर असणाऱ्या अळिंबीचे फायदे, मशरूम बीज प्रक्रिया श्रावण घेवडाबीज प्रक्रिया कशी करावी बीज प्रक्रिया, मशरूम कृषी भारतवर्ष प्राकृतिक जैविक खेती, benefits of mushroom in marathi, what is mushroom in marathi, mushroom meaning in marathi,





Post a Comment

0 Comments