एक दिवसांचे ऑईस्टर मशरूम उत्पादन व विक्री व्यवस्थापन प्रशिक्षण...

 🌱 *गोदागिरी फार्म्स, श्रीरामपूर*
*एम. एस. एम. ई. भारत सरकार नोंदणी क्रमांक:UDYAM-MH-01-0054218 व कृषी मंत्रालय मान्यता प्राप्त ए. सी. ए. बी. सी. आय. डी. क्रमांक: MS23658*🌱

📱ऑनलाईन+ऑफलाईन केवळ 25 प्रशिक्षणार्थी ⛳
✨ *एक दिवसांचे ऑईस्टर मशरूम उत्पादन व विक्री व्यवस्थापन प्रशिक्षण* ✨
*तारीख:* 15 ऑक्टोबर, 2023
*वेळ:* रात्री 8:00 ते 9:00 वा.
*ठिकाण:* गुगल मिट
*प्रशिक्षण भाषा:* मराठी
*एक दिवस:* ऑनलाईन व्याख्यान

🐝#जाणून घ्या प्रथिनं व जीवनसत्व युक्त सुपरफूड मशरूम उत्पादन तंत्रज्ञान#🐝
♦️ *प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 5 दिवसानंतर प्रमाणपत्र वितरित केले जाईल*♦️
*प्रमाणपत्र व प्रशिक्षण फी* : रु. 199/-
*प्रशिक्षक*
प्रा. ऋषिकेश औताडे,
संचालक, गोदागिरी फार्म्स, श्रीरामपूर.
*Registration Form, fill after payment/ पेमेंट केल्यावर नोंदणी फॉर्म भरा:*
*प्रशिक्षण फी*: रू. 199/-
*गुगल पे*: 8010334375
*नोंदणी अंतिम दिनांक*: 14 ऑक्टोबर
*फेसबुक पेज*