मश्रूम शेती करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? मशरूम उत्पादनाकरिता पाणी स्वच्छ व शुद्ध हवे. मशरूम लागवडीसाठी खालील बाबी आवश्यक आहेत - जागा पाणी कच्चा माल प्लास्टिक बियाणे वातावरण यंत्रसामुग्री पदार्थ निवडताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे घटक कोरडा हवा. तसेच तो नवीन काढणीचा हवा व तो पावसात भिजलेला नसावा. कच्चा माल साठविताना बंदिस्त जागेचा वापर करावा. भारतातील मशरूम सल्लागार. आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता. इष्टतम मशरूम कंपनी. अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop . फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा. Tags - मशरूम शेती अनुदान,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,मशरूम विक्री,मशरूम खाण्याचे फायदे,