केस गळणे रोखणे केसगळती रोखण्यासाठी अळिंबीचे सेवन फायदेशीर ठरते. अळिंबीला जीवनसत्त्व-ड, अँटिऑक्सिडेंट्स, लोह, सेलेनियम आणि तांबे यांचा चांगला स्रोत मानले जाते. हे सर्व पोषक घटक केस गळतीची समस्या दूर करण्यास आवश्यक असतात. ते केसांना निरोगी आणि मजबूत बनविण्यासाठी फायदेशीर ठरतात. डोक्यात होणारा कोंडा टाळण्यासाठी अळिंबी उपयुक्त आहे. Tags: Mushroom benefits for hair, mushroom benefits for hair loss, mushroom for skin whitening, mushroom benefits for skin, mushroom benefits for women, mushroom benefits and disadvantages, mushroom hair mask, button mushroom benefits, mushroom hair oil