Skip to main content

Posts

Showing posts with the label online mushroom training

Mushroom Webinars | In English Langauge | Mushroom Learning Center Kolhapur

Biobritte conducting Mushroom Webinars |In English Langauge  In English Language 1. Commercial Mushroom Cultivation    Register here 2. Reishi or Ganoderma Mushroom Cultivation [In Detail ]   Register here 3. Oyster Mushroom Cultivation [In Detail]    Register here 4. Strategies for Mushroom Marketing   Register here 5. Mushroom Farming and Business Options  Register here 6.  Mushroom Growing as Hobby    Register here FOR GOOGLE PAYMENT NO: +91-9130277943.  MORE INFO ON COURSE FEES CONTACT +91-9923806933 Certificate and booklet will be also given.

मश्रूम मराठी वेबिनार्स | Mushroom Learning Center Kolhapur

In Marathi Language १ . व्यावसायिक   मश्रूम   शेती   व्यवसाय   संधी   पद्धत     नोंदणी   करा   २. पूर्ण   गनोदर्मा   मश्रूम   शेती     नोंदणी   करा ३. पूर्ण   धिंगरी   मश्रूम   शेती    नोंदणी   करा ४ .   मश्रूम   शेती   मार्केटिंग    नोंदणी   करा ५ .   मश्रूम   शेती   आणि   व्यवसायसंधी     नोंदणी   करा ६ .  मश्रूम   छंद     नोंदणी   करा प्रमाणपत्र सुद्धा दिले जाईल FOR GOOGLE PAYMENT NO: +91-9130277943.  MORE INFO ON COURSE FEES CONTACT +91-9923806933 ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्यावसायिक मश्रूम शेती वेबिनार 1: व्यवसाय संधी, पद्धत व इतर माहिती | मश्रूम ट्रेनिंग | Mushroom Learning Center Kolhapur

व्यावसायिक मश्रूम शेती वेबिनार 1:  व्यवसाय संधी, पद्धत  व इतर माहिती मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप घेवून येत आहे “व्यावसायिक मश्रूम शेती वेबिनार १”. मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप जवळपास २ वर्षापासून व्यावसायिक मशरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेत आले आहे. मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप हा BIOBRITTE AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED KOLHAPUR या कंपनी चा विभाग किवा युनिट आहे. आम्ही कोरोना च्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक मश्रूम शेती असे ट्रेनिंग वजा माहिती व चर्चा असे वेबिनार घेत आहोत. हे घेण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा. कमी गुंतवणूक मध्ये अधिक फायदा हा मुद्दा मशरूम शेतीस लागू होतो.  यामधले मुद्दे- • आमच्याबद्दल थोडेसे • मशरूम शेती म्हणजे काय • मश्रूम शेती कोणी करावे • मशरूम शेती व्यावसायिक कशी करावी • मश्रुमचे औषधी फायदे • मशरूम शेती करण्याचे फायदे व तोटे व कोरोना मुले झालेले फायदे व तोटे • मश्रूम शेती साठी लागणारी गुंतवणूक • मश्रूम शेती साठी लागणारी जागा व ती जागा कशी तयार करावी • मश्रूमचे प्रकार कोणते आहेत • म