मशरूम शेती चे वेबिनार | Mushroom Webinar | Mushroom Learning Center Kolhapur | Biobritte

आम्ही खालीलप्रमाणे मशरूम शेती चे वेबिनार सुरु करत आहोत:
मराठी मध्ये
१. व्यावसायिक मश्रूम शेती व्यवसाय संधी पद्धत
२.पूर्ण धिंगरी मश्रूम शेती
३.पूर्ण गनोदर्मा मश्रूम शेती
४. मश्रूम शेती मार्केटिंग
५. मश्रूम शेती आणि व्यवसायसंधी

बुकलेट व सर्टिफिकेट मिळतील
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क करा: 9923806933
व्यक्ती मर्यादा- ०५
whatsapp: 9923806933