पूर्ण धिंगरी मश्रूम वेबिनार-लागवड, संधी, व फायदे मराठी वेबिनार| Mushroom Webinar




मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप घेवून येत आहे "पूर्ण धिंगरी मश्रूम वेबिनार-लागवड, संधी, व फायदे मराठी वेबिनार"

मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप जवळपास २ वर्षापासून व्यावसायिक मशरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेत आले आहे.

मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप हा BIOBRITTE AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED KOLHAPUR या कंपनी चा विभाग किवा युनिट आहे.

आम्ही कोरोना च्या पार्श्वभूमीवर असे ट्रेनिंग वजा माहिती व चर्चा असे वेबिनार घेत आहोत.

हे घेण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा. कमी गुंतवणूक मध्ये अधिक फायदा हा मुद्दा मशरूम शेतीस लागू होतो.

कोणासाठी- विद्यार्थी , बेरोजगार तरुण तरुणी, व इतर इच्छुक लोकांसाठी

यामधले मुद्दे-

• आमच्याबद्दल थोडेसे

• मशरूम शेती म्हणजे काय

• मश्रूम शेती कोणी करावे
• मशरूम शेती व्यावसायिक कशी करावी
• मश्रुमचे औषधी फायदे
• मशरूम शेती करण्याचे फायदे व तोटे व कोरोना मुले झालेले फायदे व तोटे
• मश्रूम शेती साठी लागणारी गुंतवणूक
• मश्रूम शेती साठी लागणारी जागा व ती जागा कशी तयार करावी
• मश्रूमचे प्रकार कोणते आहेत
• मश्रूम साठी लागणारे साहित्य व साधने
• मश्रूम लागवड पद्धती : धिंगरी
• मश्रूमशेती मध्ये असणारे किडे व रोगराई
• मश्रूमशेती करताना घ्यवयाची काळजी
• मश्रूम मार्केटिंग कशी करावी
• मश्रूम फ्रेश विकायचे कि सुक्के व इतर पर्याय
• मश्रूमचे पदार्थ
• मश्रूम आणि आपली जीवनशैली
• मश्रूम शेती संबंधित इतर व्यवसाय
• व इतर शंका आणि माहिती
नोंदणी लिंक: https://imjo.in/WqHkM4

गुगल पे-9130277943
वेबिनार ची भाषा: मराठी
नोंदणी फी: 350 रुपये/व्यक्ती
अंदाजे २ तास असेल तसेच गरज असेल तर वेळ वाढवली जाईल
नोंदणी केल्यावर भाषा कळवावी हि विनंती
नोंदणी केल्यावर joining link पाठवली जाईल
प्रमाणपत्रे सुद्धा दिली जातील
व्यक्तीमर्यादा- ०५
अप्प्लीकेशन- गुगल मिट तांत्रिक मदतीसाठी संपर्क करावे
गुगल मिट आयडी: biobritte.agro@gmail.com
नोंदणी संपर्क व इतर शंका- फोन- 9923806933 or 9673510343
#mushroomwebinars, #mushroommarketingwebinars, #mushroomtraining, #biobritte, #onlinemushroomtraining, #mushroomcompany