MUSHROOM SHOP JAYSINGPUR | मशरूम शॉप जयसिंगपूर |

शिरोळ व जयसिंगपूरमध्ये फ्रेश व ड्राय मशरूम मिळतील
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.
मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे.
कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.


पत्ता-११ वी गल्ली , जयसिंगपूर
फोन-9923806933