धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण- सातारा | मशरूम बियाणे पुरवठादार | मशरूम किट | मशरूम प्रयोगशाळा | मशरूम शेती
धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण- सातारा
मश्रूम शेती म्हणजे थोडक्यात म्हंटले तर आपण यात मश्रूम उगवतो. मश्रूम ला मराठी मध्ये आळंबी असे म्हणतात. याचा फायदा असा आहे कि, हि मश्रूम शेती करण्यासाठी खूप सोपी व कमी गुंतवणुकीची असते.धिंगरी मश्रूम किवा धिंगरी आळंबी हा मश्रूम खूप सोप्या व कमी वेळात उगवला जावू शकतो. धिंगरी मश्रूम शेती करण्यासाठी अंदाजे पूर्णपणे एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत असतो.
ही शेती करताना वेळापत्रकानुसार जर मश्रूम लागवड केली तर खूप चांगल्या पद्धतीने पैसे मिळू शकतात.
धिंगरी हि सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी मश्रुमची एक जात आहे. धिंगरी मश्रूम प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मश्रूम असतात. मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मश्रूम प्रशिक्षण घेते. मश्रूम शेती बद्दल सर्व शंका आणि माहिती साठी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर घेवून येत आहे -
👉धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण
🕰दिनांक- १८ ऑक्टोबर २०२०
🕰वेळ: सकाळी १० ते दुपारी ४
🏭ठिकाण- मश्रूम लर्निंग सेंटर जयसिंगपूर कोल्हापूर
यामध्ये काय आहे?
✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत?
✓मश्रूम युनिट कसे बनवावे?
✓त्यासाठी लागणारे साहित्य
✓मश्रूम विक्री व पदार्थ
✓ मश्रूम शेतीमधील इतर व्यवसाय संधी
✓ इतर पूर्ण माहिती व तुमच्या शंकेचे निरसन
✓सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र
✓इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले
जाईल.
✓आधी नोंदणी करणे आवश्यक-
✓फीस-१५००/प्रत्येकी
नोंदणी लिंक-https://imjo.in/F3nHkb
-------------------------------------------------------
☎मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933.
Comments
Post a Comment