मश्रूमशेतीचे फायदे | मश्रूम व्यवसाय | मश्रूम व्यवसाय प्रशिक्षण

 मश्रूम शेती हि संकल्पना खूप नवीन व फायदेशीर आहे. मश्रूम शेती म्हणजे थोडक्यात मश्रूम उगवणे व विकणे होय. मश्रूम शेती वर्षभर करता येवू शकते. मश्रूम शेती साठी १० X १० फुट इतकी जागा कमीत कमी लागू शकते. 


मश्रूम शेती चे फायदे काय असतात?

  • मश्रूम शेती कमी खर्चात करता येते.
  • मश्रूम शेती साठी कमी जागा लागते.
  • मश्रूम शेती हि कमी पाण्याच्या किंवा दुष्काळी भागात सुद्धा करता येवू शकते.
  • मश्रूम शेती साठी लागणारा कच्चा माल जसे काड, भुसा लगेच उपलब्ध होवू शकतो.
  • मश्रूम शेती साठी कमी मजूर लागतात.
  • मश्रूम शेती मधून कमी वेळामध्ये जास्त नफा मिळू शकतो.
  • मश्रूमची वाढत्या मागणीमुळे मश्रूम करण्याचा कल लोकांचा वाढत आहे. 


☎मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933, 7709709816