मश्रूम शेतीची संकल्पना | मश्रूम शेती व्यवसाय | Mushroom Training Maharashtra | Mushroom Farming Business

 मश्रूम शेती हि संकल्पना खूप नवीन व फायदेशीर आहे. मश्रूम शेती म्हणजे थोडक्यात मश्रूम उगवणे व विकणे होय.

मश्रूम शेती वर्षभर करता येवू शकते. मश्रूम शेती साठी १० X १० फुट इतकी जागा कमीत कमी लागू शकते.


-------------------------------------------------------
 मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933.