मश्रूम शेती चे फायदे काय असतात? | Mushroom Farming Benefits| Mushroom Training in Maharashtra

 मश्रूम शेती चे फायदे काय असतात?




✓मश्रूम शेती कमी खर्चात करता येते.

✓मश्रूम शेती साठी कमी जागा लागते.

✓मश्रूम शेती हि कमी पाण्याच्या किंवा दुष्काळी भागात सुद्धा करता येवू शकते.

✓मश्रूम शेती साठी लागणारा कच्चा माल जसे काड, भुसा लगेच उपलब्ध होवू शकतो.

✓मश्रूम शेती साठी कमी मजूर लागतात.

✓मश्रूम शेती मधून कमी वेळामध्ये जास्त नफा मिळू शकतो.

✓मश्रूमची वाढत्या मागणीमुळे मश्रूम करण्याचा कल लोकांचा वाढत आहे.

✓आमच्यासोबत करा मशरूम करारशेती


-------------------------------------------------------

☎ मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा

✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,

जयसिंगपूर-कोल्हापूर

✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933.


#Biobritte Agro Solutions Pvt Ltd

@mushroom learning center kolhapur

Phone: 9923806933

https://www.biobritte.co.in

https://www.facebook.com/biobritte.agro


#oyster #mushrooms #biobritte #mushroomtraining #mushroomspawn, #spawn supplier, #mushroom supplier, #mushroom store,#mushroom exporter, #mushroom company, #biobrittecart, #onlinemushroomstore, #reishimushroompowder, #reishimushrooms, #reishimushroomcapsules, #reishimushroomcenter, #reishimushroomtraining, #mushroomtrainingmaharashtra, #mushroomcompany, #mushroombuyback, #mushroomcontractfarming, #weightloss,

#mushroompickles, #mushroomfoods, #mushroompicklesbiobritte, #kolhapurmushrooms,


#ganoderma #lingzhi #biobritte