मश्रूम शेती करताना कोणत्या प्रकाराने काडाचे निर्जंतुकीकरण करावे?

मश्रूम शेती करताना कोणत्या प्रकाराने काडाचे निर्जंतुकीकरण करावे?

काड भिजवणे - 

प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. 

नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. 

भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. 

निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे.



मश्रूम शेती करताना कोणत्या प्रकाराने काडाचे निर्जंतुकीकरण करावे?



निर्जंतुकीकरण - 

निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. 

त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले काड १ तास ठेवावे. 

त्यानंतर २ तास निर्जंतुक केलेले काड निथळण्याकरिता ठेवावे.

घटक पदार्थ निवडताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे घटक ( कच्चा माल) कोरडा हवा. 

तसेच तो नवीन काढणीचा हवा व तो पावसात भिजलेला नसावा. कच्चा माल साठविताना बंदिस्त  जागेचा वापर करावा.

Mushroom consultants in India.

You can buy all types of mushroom products from the Biobritte cart.

Top mushroom company.

For more info - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

Contact on a phone or WhatsApp 9923806933 or 7709709816.



Tags - मशरूम शेती अनुदान,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,मशरूम विक्री,मशरूम खाण्याचे फायदे,