पूर्वीपासूनच जगभर स्वताचे अस्तित्व जपत बटन मशरूम बऱ्यापैकी ठराविक वर्गातील लोकांचे स्वयपाक घरात जावून पोहोचला आहे.
५० Kg बटन मश्रूम दररोज तयार करायचे असल्यास अशा प्रकल्पास जागेच्या किमतीशिवाय कमीत कमी २३ ते २५ लाख रुपये बिजभांडवल लागते. त्यामुळे सधन लोक हे व्यवसायिक स्वरूपाचे केले जाते.
उत्पादन खोलीमध्ये-
खोल्यांच्या भिंती उष्णतारोधक साहित्य उदा. थर्माकोल,
ग्लास्स्वूल, कागद वापरून बांधलेल्या असतात. खोलींची उंची १०-१२ फूट असल्यास बटन काढणी जलद करता येते. उंच ठेवल्यास शिडीचा वापर करावा लागतो. त्यामुळे मनुष्बळ लागते. व खर्चही वाढतो. खोल्यांचे छत गोलाकार ठेवल्यास थंड हवेचे संक्रमण अतिशय व्यवस्तित होते. रॅक्स मांडणीनुसार’ कॉस्ट वाढते.
1. कंम्पोस्ट खत तयार करणे
2. स्पाँन्निंग
3. स्पाँन उगवणे
4. केसिंग
5.पिक व्यवस्थापन व पिक काढणी
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343
Facebook:
https://www.facebook.com/biobritte.agro
Website: https://www.biobritte.co.in
Tags: button mushroom farming, button mushroom growing, mushroom company, mushroom growing company, button mushroom technology, mushroom training in maharashtra