धिंगरी मश्रूम शेती कशी करता येते? | Oyster Mushroom Farming

शिंपला मशरूमची (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम) लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-८५%) वर्षाचे ८-१० महिने करता येते.

संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड होते. 

ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. 

धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते. 

फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते.

मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. 

मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर 

फोनः 9923806933, 9673510343

Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro

Website: https://www.biobritte.co.in

पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html


Tags: oyster mushroom training, mushroom information in Marathi, biobritte, Kolhapur mushrooms, mushroom training in Kolhapur, the mushroom company in Kolhapur, mushroom growing business