मश्रूमशेती सुरु करण्यासाठी खूप खर्च येत नसतो.
मश्रूमशेती
सुरू करण्यासाठी १० X १० फुट जागा पुरेशी होते.
याशिवाय भुसा ,
मश्रूम बियाणे, प्लास्टिक पिशव्या व इतर गोष्टी लागतात.
कमीत कमी
म्हंटल तर २५०-५०० रुपये १०-२० पिशव्यांची ट्रायल घेण्यासाठी पुरेशे होतात.
१०० ते १५०
पिशव्यांचा प्रकल्प करण्यासाठी २ ते ३००० रुपये लागतात.
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343
Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro
Website: https://www.biobritte.co.in
पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html
Comments
Post a Comment