👉धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण-प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग (३-५ दिवसाचे) | ५ जानेवारी ते ९ जानेवारी २०२०

 👉धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण-प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग

(३-५ दिवसाचे)



🕰दिनांक- ०५ जानेवारी ते ९ जानेवारी २०२१ 🕰वेळ: सकाळी १० ते दुपारी २ ठिकाण- जयसिंगपूर, कोल्हापूर यामध्ये काय आहे? ✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत? ✓मश्रूम युनिट कसे बनवावे? ✓त्यासाठी लागणारे साहित्य ✓मश्रूम विक्री व पदार्थ ✓ मश्रूम शेतीमधील इतर व्यवसाय संधी ✓ इतर पूर्ण माहिती व तुमच्या शंकेचे निरसन ✓सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र ✓इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले जाईल. ✓आधी नोंदणी करणे आवश्यक 👉
https://www.facebook.com/biobritte.agro/ ------------------------------------------------------- ☎मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा ✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर ✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933