MUSHROOM CONTRACT FARMING | मश्रूम करारशेती

 


आमच्याकडे मश्रूम करारशेती कशी करावी?
१. मश्रूम लागवडीबद्दल पूर्ण माहिती करून घ्या.
२. मश्रूमसाठी जागा शोधा.
३. मश्रूम ट्रायल करा- ओल्या मश्रूमपासून सुक्के करा
४.करार करा
५. आम्ही उरलेल्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करू.
६. कराराप्रमाणे मश्रूम उत्पादन करा.
७. प्रत्येक दीड महिन्याच्या उत्पादनानुसार मश्रूम द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9923806933 OR 9673510343