अळिंबीची लागवड | Oyster Mushroom Growing | Mushroom Business in Maharashtra

 जागतिक बाजारात सध्या विविध प्रकारची अळिंबी उपलब्ध आहे. त्यामध्ये बटन, शिताके, ऑयस्टर, मैताके, इनोकी, बीच, ब्लॅक इयर, दुधी मशरूम, भात पेंड्यावरील मशरूम इ. अळिंबीची लागवड केली जाते.

भारतामध्ये प्रामुख्याने बटन आणि ऑयस्टर (धिंगरी) या अळिंबाची लागवड होते. बटन अळिंबाच्या लागवडीसाठी जास्त खर्च येतो.
परंतु धिंगरी ही अत्यल्प खर्चामध्ये घेतली जाणारी व चांगला आर्थिक फायदा मिळवून देणारी अळिंबी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून ही अळिंबी घेता येईल.



मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343

Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart