प्लुरोट्स ऑस्ट्रीटस : या जातीची फळे अंकुरत अवस्थेत निळ्या रंगाची दिसतात. परंतु, नंतर हा रंग फिक्कट होत जातो.
फळे, गुच्छ पद्धतीने बेडवर येत असल्यामुळे उत्पन्न चांगले मिळते तसेच ती चवीला उत्तम असल्याने बाजारात चांगली मागणी आहे.
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343
Facebook:
https://www.facebook.com/biobritte.agro
Website: https://www.biobritte.co.in
Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart
Comments
Post a Comment