महाराष्ट्रात अळिंबी उत्पादनास वाव | Mushroom Farming Scope in Maharashtra

 महाराष्ट्रात धिंगरी अळिंबी उत्पादनास भरपूर वाव आहे.

अळिंबी खाण्याबाबत असणारे गैरसमज दूर करणे, लोकांना अळिंबी खाण्यास प्रवृत्त करणे, विक्रीची साखळी निर्माण करणे या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात दररोज ताज्या पालेभाज्या खाण्याचा प्रघात असून उपलब्धताही आहे.
अळिंबी खाण्याकडे ग्राहकाचा कल वाढत आहे. त्यामुळे या पिकास भविष्यात निच्छीत चांगली मागणी वाढणार आहे.


मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343

Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart