गनोडर्मा लुसिडीयम शेती करण्याचे फायदे काय असु शकतात?

 गनोडर्मा लुसिडीयम शेती करण्याचे फायदे काय असु शकतात?

  • गनोडर्मा लुसिडीयम शेती तांत्रिकदृष्ट्या थोडी क्लिष्ट असते. हि क्लिष्ट असल्याने याचे उत्पादन कमी असते त्यामुळे मार्केट किमंत जास्त असते. 
  • भारतामध्ये हा मश्रूम २५०० ते ५००० रुपयांपर्यंत विकला जावू शकतो.
  • गनोडर्मा लुसिडीयम मश्रूम शेती करण्याची पद्धत
  • गनोडर्मा लुसिडीयम वाढवण्यासाठी खूप कमी जागेची आवश्यकता असते.
  • गनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी भांडवलाची गरज असते.
  • गनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी किंवा नगण्य उपकरणांची गरज असते.

गनोडर्मा लुसिडीयम मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343