गनोडर्मा लुसिडीयम म्हणजे काय? | Ganoderma mushroom information in marathi

 गनोडर्मा लुसिडीयम म्हणजे काय?

✔गनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम चा एक प्रकार आहे.
✔गनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम दिसायला एखाद्या अळूच्या पानासारखा असतो असा म्हणता येईल.
✔गनोडर्मा लुसिडीयम हा लाकडी मश्रूम आहे.
✔लाकडी मश्रूम असे म्हनण्याचे कारण म्हणजे हे कमी गतीने वाढते व जाड असते.
✔भारतामध्ये गनोडर्मा लुसिडीयम याची शेती बोटावर मोजण्याइतके लोकच करत आहेत.
✔गनोडर्मा लुसिडीयम ला रेशी तसेच लिन्गझी मश्रूम या नावानेसुद्धा ओळखले जाते.




✔मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343
Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro
Website: https://www.biobritte.co.in
पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html