गनोडर्मा लुसिडीयम मशरूम व्यवसाय | Ganoderma Mushroom farming information in marathi

गनोडर्मा लुसिडीयम | Ganoderma Lucidium | Ganoderma Mushroom Business | Reishi Mushroom Business | गनोडर्मा लुसिडीयम मशरूम व्यवसाय

गनोडर्मा लुसिडीयम म्हणजे काय?

  • गनोडर्मा लुसिडीयम  हा मश्रूम चा एक प्रकार आहे. 
  • गनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम दिसायला एखाद्या अळूच्या पानासारखा असतो असा म्हणता येईल.

                             गनोडर्मा लुसिडीयम 
  • गनोडर्मा लुसिडीयम हा लाकडी मश्रूम आहे. 
  • लाकडी मश्रूम असे म्हनण्याचे कारण म्हणजे हे कमी गतीने वाढते  जाड असते.
  • भारतामध्ये गनोडर्मा लुसिडीयम याची शेती बोटावर मोजण्याइतके लोकच करत आहेत.
  • गनोडर्मा लुसिडीयम ला रेशी तसेच लिन्गझी मश्रूम या नावानेसुद्धा ओळखले जाते.

 

गनोडर्मा लुसिडीयम शेती करण्याचे फायदे काय असु शकतात?

  • गनोडर्मा लुसिडीयम शेती तांत्रिकदृष्ट्या थोडी क्लिष्ट असतेहि क्लिष्ट असल्याने याचे उत्पादन कमी असते त्यामुळे मार्केट किमंत जास्त असते. 
  • भारतामध्ये हा मश्रूम २५०० ते ५००० रुपयांपर्यंत विकला जावू शकतो.

गनोडर्मा लुसिडीयम मश्रूम शेती करण्याची पद्धत
  • गनोडर्मा लुसिडीयम वाढवण्यासाठी खूप कमी जागेची आवश्यकता असते.
  • गनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी भांडवलाची गरज असते.
  • गनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी किंवा नगण्य उपकरणांची गरज असते.

 

गनोडर्मा लुसिडीयम चे उपयोग /फायदे:

गनोडर्मा लुसिडीयम औषधी मश्रूम असून त्याचा उपयोग शतकांपासून चायनीज  अशियन देशांमध्ये केला जात आहे. 

गनोडर्मा लुसिडीयम पूर्ण रोग जरी बरे करत नसले तरी रोगांचा प्रभाव कमी करते

गनोडर्मा लुसिडीयमचा उपयोग खालील रोगांसाठी होवू शकतो. 

  • ·        कर्करोग
  • ·        यकृत इजा
  • ·        Oxidative ताण
  • ·        मधुमेह
  • ·        व्हायरल इन्फेक्शन्स
  • ·        जिवाणू संक्रमण
  • ·        जठरासंबंधी इजा


गनोडर्मा लुसिडीयमचे काही नाविन्यपूर्ण व फेमस ब्रॅॅड

                Vestige                        DXN
 


गनोडर्मा लुसिडीयम मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343

Tags: गनोडर्मा लुसिडीयम ,Ganoderma Lucidium,Ganoderma Mushroom Business,Reishi Mushroom Business,गनोडर्मा लुसिडीयम मशरूम शेती, Ganoderma mushroom farming company, ganoderma mushroom contract farming, ganoderma mushroom farming in india, ganoderma mushroom farming in maharashtra, ganoderma mushroom business training, ganoderma mushroom cultivation training, ganoderma mushroom company, biobritte ganoderma






Post a Comment

0 Comments