मश्रूम शेती करा आणि मिळवा रोजगार
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
मश्रूम शेती करण्याचे फायदे
☑ कमी जागेमध्ये करता येते.
☑ कमी गुंतवणूकीमध्ये करता येते
☑ वर्षभर मश्रूमशेती करता येते
☑ सांगली, कोल्हापूर, सातारा, लातूर, बीड, उस्मानाबाद , व कोकणामध्ये पूर्ण करारशेती करता येईल.
☑ पूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाईल.
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343
Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro
Website: https://www.biobritte.co.in
0 Comments