ऑनलाइन वेबिनार | मश्रूम शेतीव्यवसाय व संधी | ०८ मे २०२१ , शनिवार | सकाळी ११ ते १ | Online Mushroom Training
ऑनलाइन वेबिनार "मश्रूम शेतीव्यवसाय व संधी" यामध्ये व्यावसायिक मश्रूम शेती कशी करावी याबद्दल माहिती दिली जाईल.
मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप जवळपास 3 वर्षापासून व्यावसायिक मशरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेत आले आहे.
हे घेण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा.
कमी गुंतवणूक मध्ये अधिक फायदा हा मुद्दा मशरूम शेतीस लागू होतो.
कोणासाठी- विद्यार्थी , बेरोजगार तरुण तरुणी, व इतर इच्छुक लोकांसाठी
-दिनांक: ०८ मे २०२१ , शनिवार
-वेळ: सकाळी ११ ते १
यामध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा केली जाईल:
• आमच्याबद्दल थोडेसे
• मशरूम शेती म्हणजे काय
• मश्रूम शेती कोणी करावे
• मशरूम शेती व्यावसायिक कशी करावी
• मश्रुमचे औषधी फायदे
• मशरूम शेती करण्याचे फायदे
• मश्रूम शेती साठी लागणारी गुंतवणूक
• मश्रूम शेती साठी लागणारी जागा व ती जागा कशी तयार करावी
• मश्रूमचे प्रकार कोणते आहेत
• मश्रूम साठी लागणारे साहित्य व साधने
• मश्रूम लागवड पद्धती : धिंगरी, गनोडर्मा , शित्ताके, दुधी
• गनोडर्मा मश्रूम शेती करण्याची पद्धत
• मश्रूमशेती मध्ये असणारे किडे व रोगराई
• मश्रूमशेती करताना घ्यवयाची काळजी
• मश्रूम मार्केटिंग कशी करावी
• मश्रूम फ्रेश विकायचे कि सुक्के व इतर पर्याय
• मश्रूमचे पदार्थ
• मश्रूम शेती संबंधित इतर व्यवसाय
• व इतर शंका आणि माहिती
-नोंदणी शुल्क-५०० / प्रती व्यक्ती
-प्रमाणपत्रे व बुकलेट दिली जाईल
नोंदणी करण्यासाठी ५०० रुपये गुगल पे किंवा फोन पे करा
गुगल पे: 9130277943 फोनपे: 9850985511
नोंदणी केल्यावर वेबिणार लिंक इमेल केली जाईल.
नोंदणी करण्यासाठी संपर्क साधा- 9923806933, 9673510343
#mushroomwebinar, #mushroominformationenglish, #mushroominformationmarathi
Comments
Post a Comment