मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर घेवून येत आहे -धिंगरी मश्रूम ट्रेनिंग. तारीख- २१ जुलै २०१९ वेळ: सकाळी १० ते दुपारी ४ ठिकाण- मश्रूम लर्निंग सेंटर जयसिंगपूर कोल्हापूर यामध्ये काय आहे? ✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत? ✓मश्रूम युनिट कसे बनवावे? ✓त्यासाठी लागणारे साहित्य ✓मश्रूम विक्री व पदार्थ ✓ मश्रूम शेतीमधील इतर व्यवसाय संधी ✓ इतर पूर्ण माहिती व तुमच्या शंकेचे निरसन ✓सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र ✓इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले जाईल. ✓आधी नोंदणी करणे आवश्यक- ✓फीस-१२००/प्रत्येकी ---------------------------------------------------------------------- ☎ मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा ✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर ✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933. ✓आमच्याकडे मश्रूम बियाणे हि स्वस्त दरात मिळतात.
Read more about mushrooms, agriculture and organic farming. contact us for more details.