Skip to main content

Posts

Showing posts with the label Morel mushroom benefits

मोरेल अळिंबी | Morel mushroom information in Marathi

 मोरेल अळिंबी  अळिंबी उत्तर-पूर्व भारतामध्ये आढळून येते. यास ‘सुपर फूड’ म्हणून संबोधले जाते. इतर अळिंबीपेक्षा मोरेल ही वेगळी असून, तिचा आकार मधाच्या पोळ्यासारखा दिसतो. अळिंबीची चव मटणासारखी असून स्वादही अतिशय चांगला असतो.  अळिंबी अतिशय पौष्टिक असून त्याचे  औषधी गुणधर्म उच्च दर्जाचे आहेत, म्हणून पारंपरिक औषध म्हणून अळिंबीचा वापर होतो. अळिंबी जिवाणू प्रतिकारक्षम असून शरीराची प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.  मोरेल अळिंबी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर अतिशय परिणामकारक आहे. 👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा. मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर: फोन- 9923806933 or 9673510343 अधिक माहितीसाठी: https://www.biobritte.co.in Tags: Morel mushroom information in Marathi, Morel mushroom benefits, morel mushroom supplier in india, morel mushroom supplier in maharashtra, morel mushroom spawn in india, morel mushroom supplier, morel mushroom cultivation