✔ नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते. ✔ संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात. ✔ धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. ✔ अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. ✔ धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. ✔ २०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी अळंबी उत्पादन घेऊ शकतो. --------------------------------------------------------------- आता आमचे मश्रूम पदार्थ घरबसल्या मिळवा: https://bit.ly/2I2YufW --------------------------------------------------------------- ☎ मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा ✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर ✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933. ✓आमच्याकडे मश्रूम बियाणे हि स्वस्त दरात मिळतात.
Read more about mushrooms, agriculture and organic farming. contact us for more details.