Skip to main content

Posts

Showing posts with the label mushroom cultivation procedure in marathi pdf

अळिंबी /मशरूम | Mushroom information in marathi

  मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते. निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया , तैवान , चीन , कोरिया , इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात , २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते. [1] भारतामध्ये बटन मशरूम ( Agaricus bisporus ), शिंपला मशरूम ( pleurotus sp. ) व धानपेंढ्यांवरील Volvariella volvacea या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते. बटन मशरूम हिमाचल प्रदेश , आसाम , पंजाब या थंड प्रदेशांत बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ही लागवड कंपोस्ट खतांवर करतात. दीर्घ मुदतीच्या पद्धतीने (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट खत तयार करतात. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे

धिंगरी मश्रूम ची लागवड पद्धती-OYSTER MUSHROOM GROWING-MARATHI COPY- PDF

धिंगरी मश्रूम ची लागवड पद्धती-OYSTER MUSHROOM GROWING-MARATHI COPY यामध्ये असणारी माहिती- धिंगरी मश्रूम ची लागवड पद्धती जागेची निवड लागवडीसाठी माध्यम लागवडीसाठी वातावरण काड तयार करण्याची पद्धत काड निर्जतुकीकुरण काडामध्ये बिया भरण्याची पद्धत पिक निगा पाणी व्यवस्थापन पिक संरक्षण आळींबी वरील रोग व कीडी काढणी मश्रूम पदार्थ PDF  मिळवण्यासाठी क्लीक करा