Skip to main content

Posts

Showing posts with the label types of mushroom in india

मशरूमचे विविध प्रकार | Types of Oyster Mushrooms | Mushroom Classification In Marathi

मशरूमचे विविध प्रकार | Types of Oyster Mushrooms | Mushroom Classification In Marathi मशरूमचे विविध प्रकार  चागा (आयनोटस ओबिलिकस) यास बर्च मशरूम किंवा चागा कॉंक असेही म्हणतात. ही गडद तपकिरी आणि काळी बुरशी असून बहुधा झाडावर वाढते. चागामध्ये आढळणारे घटक अँटी-ऑक्सिडंट, पॉलिफेनोल्स तसेच कॅन्सरविरोधी बेटुलिन आणि बेटुलिनिक ॲसिड यावर प्रभावी ठरू शकतात. कॉर्डिसेप्स (ऑपिओयोकार्डिसेप्स सायनेन्सिस) तांत्रिकदृष्ट्या मशरूम नसले तरी कॉर्डीसेप्स ही एक दुर्मीळ बुरशी आहे. ही केवळ ईशान्य भारतातील सिक्कीमच्या उंच प्रदेशात वाढते. यामध्ये कर्करोगविरोगी गुणधर्म असतात. कोलेस्ट्रॉल आणि ह्रदयरोगावरील उपचारासाठी उपयोगी. ऑयस्टर (प्लायरोटस) ऑयस्टर मशरूम हा बुरशीचा एक प्रकार. हे मशरूम जीवनसत्त्वे, खनिजे आणि ॲटींऑक्सीडंट ने परिपूर्ण. फुप्फुस आणि स्तनाच्या कर्करोगावर फायदेशीर. यामध्ये अनेक दाहक-विरोधी आणि वेदनाशामक घटक. शिताके (लेन्टिन्युला एडोड्स)  कर्करोगापासून संरक्षण आणि कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास प्रभावी. यामधील लेन्टीनन नावाचा घटक कर्करोगविरोधी असून त्याचा वापर हिपॅटायटीस सी आणि एचपीव्ही सारख्या आजारांच्या उपचा