मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.
निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते.
शिंपला मशरूमची (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम) लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-८५%) वर्षाचे ८-१० महिने करता येते.
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड हॊथे. ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते. फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते.
आता शिका मश्रूम उत्पादन तंत्रज्ञान कोल्हापूरमध्ये
25 ऑगस्ट २०१8 , शनिवारी - १०.३० सकाळी ते ४.००
ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर
Call us at 9923806933
ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर
Call us at 9923806933
टीप- लवकरच आम्ही मश्रूम विकत घ्यायला सुरु करणार आहोत
त्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या.
त्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या.
कोणासाठी- शेतकरी बंधू, विद्यार्थी, आणि बेरोजगार तरुण व तरुणी.
Comments
Post a Comment