धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण-सोलापूर | धिंगरी मश्रूम | मश्रूम कीट | मश्रूम उत्पादन | मश्रूम शेती

धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण-सोलापूर

मश्रूम शेती म्हणजे नेमके काय आहे?

आळींबी म्हणजे अगॅरीकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास “आळींबी” किंवा “भूछत्र” असे म्हणतात. तसेच इंग्लिश्मध्ये मश्रूम असे म्हणतात. आळींबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करून करतात.कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा असे याचे महत्व आहे.धिंगरी हि सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी मश्रुमची एक जात आहे. धिंगरी मश्रूम प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मश्रूम असतात. मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मश्रूम प्रशिक्षण घेते. मश्रूम शेती बद्दल सर्व शंका आणि माहिती साठी संपर्क साधा. करार शेती करता येईल.


मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर घेवून येत आहे -

धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण

दिनांक- १३ डिसेंबर २०२० | रविवार

वेळ: सकाळी १० ते दुपारी ४

ठिकाण- सुयोग लॉन्स, जुना आर टि ओ ऑफिससजवळ, रेल्वे लाईन जवळ, सोलापूर

[बस स्थानकापासून २-३ किमी.]


यामध्ये काय आहे?

✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत?

✓मश्रूम युनिट कसे बनवावे?

✓त्यासाठी लागणारे साहित्य

✓मश्रूम विक्री व पदार्थ

✓ मश्रूम शेतीमधील इतर व्यवसाय संधी

✓ इतर पूर्ण माहिती व तुमच्या शंकेचे निरसन

✓सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र

✓इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले

जाईल.

✓आधी नोंदणी करणे आवश्यक-

✓फीस-१५००/प्रत्येकी

✓नोंदणी लिंक-https://imjo.in/WkVtUJ

किंवा गुगल पे: 9130277943

किंवा फोन पे : 9850985511


https://www.facebook.com/biobritte.agro/

Address: सुयोग लॉन्स, जुना आर टि ओ ऑफिससजवळ, रेल्वे लाईन जवळ,

सोलापूर  {बस स्थानकापासून २-३ किमी.}


मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा.

✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,

जयसिंगपूर-कोल्हापूर

✓संपर्क साधा- 9119501167, 9923806933.