Agro newspaper Marathi | Mushroom news | Biobritte mushrooms

Agro newspaper Marathi | Mushroom news | Biobritte mushrooms

Agro newspaper Marathi

The Biobritte mushroom company is the top mushroom company all over.

मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. 

ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.

निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. 


Agro newspaper Marathi


मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. 

या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. 

त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. 

मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते.

भारतामध्ये बटन मशरूम (Agaricus bisporus), शिंपला मशरूम (pleurotus sp.) व धानपेंढ्यांवरील चिनी मशरूम (Volvariella volvacea) या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.

The Biobritte mushroom company has the:- 

  • ISO 9001:2015,
  • ISO 22000, 
  • GMP Quality,
  • fssai,
  • HACCP Certified.

For more details please contact or visit.

Mushroom consultants in India.

You can buy all types of mushroom products from the Biobritte cart.

Top mushroom company.

For more info - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

Contact on a phone or WhatsApp 9923806933 or 7709709816.


Tags - pudhari newspaper,agrowon app marathi,agriculture news in marathi,agro in marathi,agrone paper cartoon,agrawal paper,marathi paper matka,agrowon yashogatha,