गनोडर्मा लुसिडीयम | Ganoderma Lucidium | Ganoderma Mushroom Business | Reishi Mushroom Business | गनोडर्मा लुसिडीयम मशरूम व्यवसाय

गनोडर्मा लुसिडीयम म्हणजे काय?

 • गनोडर्मा लुसिडीयम  हा मश्रूम चा एक प्रकार आहे. 
 • गनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम दिसायला एखाद्या अळूच्या पानासारखा असतो असा म्हणता येईल.

                             गनोडर्मा लुसिडीयम 
 • गनोडर्मा लुसिडीयम हा लाकडी मश्रूम आहे. 
 • लाकडी मश्रूम असे म्हनण्याचे कारण म्हणजे हे कमी गतीने वाढते  जाड असते.
 • भारतामध्ये गनोडर्मा लुसिडीयम याची शेती बोटावर मोजण्याइतके लोकच करत आहेत.
 • गनोडर्मा लुसिडीयम ला रेशी तसेच लिन्गझी मश्रूम या नावानेसुद्धा ओळखले जाते.

 

गनोडर्मा लुसिडीयम शेती करण्याचे फायदे काय असु शकतात?

 • गनोडर्मा लुसिडीयम शेती तांत्रिकदृष्ट्या थोडी क्लिष्ट असते. हि क्लिष्ट असल्याने याचे उत्पादन कमी असते त्यामुळे मार्केट किमंत जास्त असते. 
 • भारतामध्ये हा मश्रूम २५०० ते ५००० रुपयांपर्यंत विकला जावू शकतो.

गनोडर्मा लुसिडीयम मश्रूम शेती करण्याची पद्धत
 • गनोडर्मा लुसिडीयम वाढवण्यासाठी खूप कमी जागेची आवश्यकता असते.
 • गनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी भांडवलाची गरज असते.
 • गनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी किंवा नगण्य उपकरणांची गरज असते.

 

गनोडर्मा लुसिडीयम चे उपयोग /फायदे:

गनोडर्मा लुसिडीयम औषधी मश्रूम असून त्याचा उपयोग शतकांपासून चायनीज अशियन देशांमध्ये केला जात आहे. 

गनोडर्मा लुसिडीयम पूर्ण रोग जरी बरे करत नसले तरी रोगांचा प्रभाव कमी करते

गनोडर्मा लुसिडीयमचा उपयोग खालील रोगांसाठी होवू शकतो. 

·        कर्करोग

·        यकृत इजा

·        Oxidative ताण

·        मधुमेह

·        व्हायरल इन्फेक्शन्स

·        जिवाणू संक्रमण

·        जठरासंबंधी इजा


गनोडर्मा लुसिडीयमचे काही नाविन्यपूर्ण व फेमस ब्रॅॅड

                                Vestige                        
 
DXN