Skip to main content

Posts

Showing posts with the label porcini mushroom cultivation

पोर्सिनी अळिंबी (बोलेटस एडूलीस) | Porcini Mushroom information in Marathi

 पोर्सिनी अळिंबी (बोलेटस एडूलीस) बोलेटस अळिंबीस पेन्नी बन, सेपेस, बोलेटीस, पोर्सिनो किंवा पोर्सिनी या नावाने ओळखले जाते.  अळिंबी पानगळ होणाऱ्या झाडाखाली खोडाभोवती सहजीवी पद्धतीने वाढते. याची टोपी फिकट तपकिरी रंगाची असून तिचा आकार मोठा (१ ते १४ इंच व्यास) असतो.   एका पोर्सिनी अळिंबीचे वजन काही ग्रॅम पासून ३ किलोपर्यंत असू शकते.  अळिंबी मऊ असून चव मटणासारखी असते. वास नाकाला किंचित झोंबणारा आहे. चव उत्कृष्ट असल्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो.  अळिंबी बारीक तुकडे करून वाळवून ठेवता येते, याचे लोणचे चांगले होते. 👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा. मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर: फोन- 9923806933 or 9673510343 पत्ता: https://www.biobritte.co.in/pages/contact Tags: Porcini Mushroom information in Marathi. porcini mushrooms in pune, porcini mushroom cultivation, porcini mushorom spawn, porcini mushroom price,porcini mushroom benefits,porcini mushroom recipes,porcini mushrooms substitute, dried porcini mushrooms, fresh porcini mushrooms, porcini mushroom risotto, por